शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

नात्याला काळिमा! परीक्षा देण्यासाठी आलेल्या बहिणीचे भावाने केले लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 10:17 PM

बलात्काराची ही घटना एका हॉटेलमध्ये घडली आहे. 

ठळक मुद्दे२४ वर्षीय तरुणी गुरुग्राम येथे परीक्षा देण्यासाठी आली होती. महेंद्रगड येथील रहिवासी पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतलं असून आता पुढील तपास सुरू आहे.

हरियाणा - हरियाणामध्ये बहिण- भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाने बहिणीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. २४ वर्षीय तरुणी गुरुग्राम येथे परीक्षा देण्यासाठी आली होती. बलात्काराची ही घटना एका हॉटेलमध्ये घडली आहे. महेंद्रगड येथील रहिवासी पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुरुग्रामचे पोलीस पीआरओ सुभाष बोकन यांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्रगडमध्ये झीरो एफआयआर अन्य कलमान्वये दाखल झाल्यानंतर गुरुग्राममधील महिला पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तपास प्राथमिक टप्प्यात असून पीडितेचा जबाब नोंदविण्यात आलं आहे. पीडित तरुणी परीक्षा देण्यासाठी गुरुग्राम येथे आली होती, असं पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. तिच्या चुलतभावाची परीक्षा केंद्रात भेट झाली. यानंतर चुलतभावाने तिला हॉटेलमध्ये एकत्र राहण्यास सांगितले. त्यांनी मिळून सिटी बसस्टँडजवळील हॉटेलमध्ये भाड्याने रम घेतली. बोकन म्हणाले की, पीडित महिला रात्री रूममध्ये झोपली होती, त्यावेळी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबद्दल कोणाला वाच्यता केल्यास याचा परिणाम वाईट होईल असे सांगून तरुणाने तिला धमकावले. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतलं असून आता पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसHaryanaहरयाणाArrestअटकexamपरीक्षा