शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवार पेठेतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 12:06 IST

मंगळवार पेठेतील हॉटेल सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती समर्थ पोलिसांना मिळाली़.

ठळक मुद्देतिघांना अटक , तीन तरुणींची सुटका

पुणे : मंगळवार पेठेतील हॉटेल सूर्या येथे पोलिसांनी छापा घालून तेथे सुरु असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़. तसेच तीन तरुणींची सुटका केली आहे.व्यंकट विष्णु कदम (रा़. लोहगाव), परमेश्वर विश्रंभर सोळंकी (वय २४, रा़ निलंगा, लातूर) आणि रवींद्र दामोदर बुरकुल (वय २६, रा़ देऊळगाव राजा, बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ एजंट कार्तिक बी, मंकेश बी, केशव शर्मा उर्फ दीपक केसव व्यंकट, नवलकिशोर बागमल अगरवाल (रा़ बाणेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवार पेठेतील हॉटेल सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती समर्थ पोलिसांना मिळाली़. त्यावरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली़ . त्यानंतर शनिवारी रात्री या लॉजवर छापा घातला. तेथील तीन तरुणींची सुटका केली़ त्यात मुंबईच्या २ आणि कर्नाटकमधील एका तरुणीचा समावेश आहे.

टॅग्स :Puneपुणेmangalwar pethमंगळवार पेठCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस