पाणीपुरी देण्याच्या बहाण्याने एका चार वर्षीय चिमुकलीशी लैंगिक चाळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 20:39 IST2021-02-14T20:39:37+5:302021-02-14T20:39:37+5:30

Pocso Case : अश्लील प्रकार करणाऱ्या एका ३४ वर्षीय आरोपीला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे.

Sex with a four-year-old Chimukali under the pretext of giving Panipuri | पाणीपुरी देण्याच्या बहाण्याने एका चार वर्षीय चिमुकलीशी लैंगिक चाळे 

पाणीपुरी देण्याच्या बहाण्याने एका चार वर्षीय चिमुकलीशी लैंगिक चाळे 

ठळक मुद्दे पीडित मुलीस पाणीपुरी देण्याच्या बहाण्याने  आरोपीने त्याच्या खोलीत नेऊन  तिच्यावर अश्लील लैगिक चाळे केले.

मीरारोड  - पाणीपुरी खाऊ देण्याच्या बहाण्याने एका चार वर्षीय मुली सोबत अश्लील प्रकार करणाऱ्या एका ३४ वर्षीय आरोपीला भाईंदर पोलिसांनीअटक केली आहे. ठाणे न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. 

 

धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

 


पीडित मुलीस पाणीपुरी देण्याच्या बहाण्याने  आरोपीने त्याच्या खोलीत नेऊन  तिच्यावर अश्लील लैगिक चाळे केले. सदर प्रकार लक्षात येताच पीडितेच्या आईने भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करणे कायदा नुसार गुन्हा दाखल केला.  आरोपीस अटक केली आहे.

Web Title: Sex with a four-year-old Chimukali under the pretext of giving Panipuri