शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

हडपसरला दोघांकडून ७ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 4:14 PM

हडपसर येथील ट्रँगल ब्रीजजवळ एका मोटारसायकलवर दोघे जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले.

पुणे : हडपसर येथे मोटारसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख रुपयांचा ७ किलो ९३५ ग्रॅम गांजा आढळून आला.संदीप भागवत वाघ (रा़ उपळाई ठोगे, ता़. बार्शी, जि. सोलापूर) आणि अभिजित भगवान थिटे (रा़. वैभव टॉकीजसमोर गरड बिल्डिंग, हडपसर,मूळ बार्शी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय टिकोळे हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना हडपसर येथील ट्रँगल ब्रीजजवळ एका मोटारसायकलवर दोघे जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्यांच्याकडील सॅकची तपासणी केल्यावर त्यात ७ किलो ९३५ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यांच्याकडून गांजा, १२०० रुपये व मोटारसायकल असा २ लाख २ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :HadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस