शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! कारसह भाजपा नेत्याला दिले पेटवून; डिक्कीत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 20:52 IST

BJP leader's body found in Dikki : हा नेता त्याच्या कारने जात असतानाच अनोळखी व्यक्तींनी त्याची कार पेटवून दिली.

ठळक मुद्देतपासात पोलिसांना निष्पन्न झालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव व्ही. श्रीनिवास प्रसाद असं आहे.

तेलंगणमधील मेडक जिल्ह्यात येथील एका स्थानिक भाजपा नेत्याची अगदी क्रूरपणे कोंडून आणि जाळून हत्या करण्यात आली आहे. हा नेता त्याच्या कारने जात असतानाच अनोळखी व्यक्तींनी त्याची कार पेटवून दिली. यामध्ये होरपळून या नेत्याचा मृत्यू झाला आहे. संबंधित प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती मिळाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी या नेत्याला त्याच्याच कारच्या डिक्कीमध्ये कोंडलं. त्यानंतर या लोकांनी गाडीला पेटवून दिले. आम्हाला या गाडीच्या डिक्कीमध्ये मृतदेह आढळून आला आहे, अशी माहिती मेडकचे पोलीस निरिक्षक चंदना दिप्ती यांनी दिली आहे.

तपासात पोलिसांना निष्पन्न झालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव व्ही. श्रीनिवास प्रसाद असं आहे. प्रसाद हे भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. पोलिसांनी प्रसाद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या शवविच्छेदन अहवालामधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे चौकशीला  मदत होणार आहे. या प्रकरणात दोषींना लवकरात लवकर अटक करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूTelanganaतेलंगणाBJPभाजपाcarकारPoliceपोलिस