शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

खळबळजनक! ब्रेक - अपनंतर इंजिनिअरने गर्लफ्रेंडचे 'ते' फोटो टाकले फेसबुकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:46 PM

बॉयफ्रेंड मित्रांच्या मोबाईलवरून फोन करून पीडित गर्लफ्रेंडला धमकी देत असल्याचा देखील आरोप केला आहे.

विस्तार - उत्तराखंडमध्ये रुडकीमध्ये ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे स्वतःसोबत काढलेले फोटो फेसबुकवर टाकले. याबाबत गर्लफ्रेंडला कळल्यानंतर तिने या गोष्टीस विरोध केला. बॉयफ्रेंड मित्रांच्या मोबाईलवरून फोन करून पीडित गर्लफ्रेंडला धमकी देत असल्याचा देखील आरोप केला आहे.

तिच्या नावाचे बोगस ईमेल आयडी बनवून मेसेज देखील पाठवत आहे. याप्रकरणी पीडित मुलीने एसपी देहात यांच्याकडे तक्रार केली आहे. एसपी देहात यांनी तपासासाठी निर्देश दिले आहेत. मंगलौर कोतवाली परिसरात राहणाऱ्या या तरुणीची एका वर्षापूर्वी रुड़कीमध्ये एका मुलाशी ओळख झाली होती.

मुुलाने मुलीला इंजीनियर असल्याचे सांगितले. नंंतर दोघांची ओळख मैत्रीत बदलली दोघेही एक-दुसर्‍याचे मोबाईल नंबर देखील दिले. नंतर फोनवर एकमेकांशी बोलू लागले. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघे भेटू लागले. विश्वासाने मुलीने आपल्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड बॉयफ्रेंडला दिला होता. दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढले. दरम्यान, कोणत्यातरी गोष्टीवरून दोघांत वादंग निर्माण झाला आणि ब्रेकअप झालं. त्यानंतर दोघांनी बोलणं बंद केलं. याचा बदला घेण्यासाठी मुलाने म्हणजेच बॉयफ्रेंडने तिच्यासोबत काढलेले फोटो तिच्या फेसबुकवर अपलोड केले. त्याचबरोबर तो मित्रांच्या मोबाईलवरून कॉल करून धमकी देत होता. इतकेच नाही तर त्या युवतीच्या नावाचे बोगस ई-मेल आयडी देखील बनवले आणि त्याद्वारे मॅसेज करून धमकी देऊ लागला.

पीडित तरुणीने एसपी देहात एस.के. सिंह यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. एसपी देहातने प्रकरणात तपासणी करून कारवाईचे आश्वासन तिला दिली आहे. 

 

टॅग्स :FacebookफेसबुकPoliceपोलिस