शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकाची रायफल मारहाण करून पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 19:49 IST

Stolen riffle : या घटनेशी त्याचा तर काही संबंध नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. शिरपूर पोलीस सर्व पैलूंनी या घटनेचा तपास करीत आहेत.

ठळक मुद्दे बुधवारी रात्री सुरक्षा रक्षकांच्या कक्षात अज्ञात तीन जण आले. त्यांनी या रक्षकांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील एक रायफल व दहा राऊंड पळवून नेले.

वणी (यवतमाळ) : वणी तालुक्याच्या शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील एसीसी सिमेंट फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकाची रायफल आणि दहा राऊंड मारहाण करून पळविल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. शिरपूर पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध चालविला आहे. वणी तालुक्यातील शिंदोला येथे एसीसी सिमेंटची फॅक्टरी आहे. बुधवारी रात्री सुरक्षा रक्षकांच्या कक्षात अज्ञात तीन जण आले. त्यांनी या रक्षकांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील एक रायफल व दहा राऊंड पळवून नेले. हे आरोपी नेमके कोण, याची चर्चा होऊ लागली आहे. जिल्ह्यातील वणीसह पाच तालुके आणि आठ पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र हे नक्षल प्रभावित म्हणून घोषित आहे. या घटनेशी त्याचा तर काही संबंध नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. शिरपूर पोलीस सर्व पैलूंनी या घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीYavatmalयवतमाळPoliceपोलिस