शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बंद खोलीत किंचाळ्यांचा आवाज घुमत होता, शेजाऱ्याने ११ वर्षीय मुलीची लुटली अब्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 18:14 IST

Rape Case : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणही अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहत होता.

चोमू : राजस्थानमध्ये बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. राजधानी जयपूरच्या विश्वकर्मा पोलिस स्टेशन परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी विश्वकर्मा पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षात शेजारी राहणाऱ्या तरुणाने हा गुन्हा केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणही अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहत होता.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद इर्शाद हा बिहारमधील समस्तीपूर येथील गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते, तो खोली भाड्याने घेऊन अल्पवयीन मुलाच्या शेजारी राहतो आणि मजुरीचे काम करतो. काल सायंकाळी अल्पवयीन मुलाचे वडील त्यांच्या घरी आले असता त्यांनी अल्पवयीन मुलगी घरी नसल्याचे पाहून आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना संशय आल्याने त्यांनी या इर्शादचं घर गाठलं. इर्शाद याच्या घराला कुलूप होते. खोलीतून किंचाळ्याचा आवाज येत होता. घराचे कुलूप तोडले असता  खोलीत अल्पवयीन मुलगी आढळून आली, मात्र इर्शाद जागेवर नव्हता.

संशयास्पद! आश्रमात कीटकनाशक प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलेयेथे अल्पवयीन मुलीने वडिलांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. इर्शादने मला त्याच्या घरी आणून माझ्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. यानंतर नातेवाइकांनी विश्वकर्मा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरुशरण राव करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसRajasthanराजस्थान