शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गॅंगरेपचं प्लॅनिंग करत होती शाळकरी मुलं, इंस्टाग्राम चॅट झाले लीक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 20:55 IST

ट्विटरवर या इंस्टाग्राम ग्रुपविषयी बरीच चर्चा आहे. लोकही कारवाईची मागणी करत आहेत.

ठळक मुद्दे ग्रुप चॅटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर लीक झाले आहेत.स्क्रीनशॉट्स शेअर करणाऱ्या मुलींचा सूड कसा घ्यावा हे या मुलांनी ठरवले होते.

सोशल मीडियावर इन्स्टाग्राम चॅट जोरदार व्हायरल होत आहे. या गप्पांमध्ये काही शाळकरी मुले बलात्काराची योजना आखत असल्याचे दिसून आले आहे. ट्विटरवर या इंस्टाग्राम ग्रुपविषयी बरीच चर्चा आहे. लोकही कारवाईची मागणी करत आहेत.वास्तविक, 'बॉईज लॉकर रूम' नावाच्या या ग्रुपमध्ये काही शाळकरी मुले बोलत आहेत. हे एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. या ट्विटने आश्चर्यचकित केले आहे. यात एक मुलगा मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यासाठी इतरांना भडकवत आहे.

ग्रुप चॅटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर लीक झाले आहेत. त्यावर मुलींनी पोस्ट देखील लिहिले आहेत. काही इन्स्टाग्राम युजर्सनी स्क्रीनशॉट्स अपलोडही केले आहेत. स्क्रीनशॉट्स शेअर करणाऱ्या मुलींचा सूड कसा घ्यावा हे या मुलांनी ठरवले होते.

लोकांनी सोशल मीडियावर या ग्रुपविरोधात कारवाई करण्याची मागणी सुरू केली आहे आणि ट्विटरवर #boislockerroom ट्रेंड होत आहे. ते थांबवून कडक कारवाई करण्याची मागणी लोक करीत आहेत. असे सांगितले जात आहे की, बहुतेक मुले दक्षिण दिल्लीचे आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन करीत आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारInstagramइन्स्टाग्रामTwitterट्विटरdelhiदिल्लीPoliceपोलिसStudentविद्यार्थी