शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने केली आत्महत्या; पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:44 IST

Committed Suicide : एएसपी महेंद्रसिंग प्रतापसिंह चौहान यांनी सांगितले की, ४५ वर्षीय सुधा रायकर यांनी शनिवारी गळफास लावून घेतला.

ठळक मुद्देशनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ४५ वर्षांची सुधा पुन्हा आपला भाऊ रामकरण राकवार यांच्यासह पोलीस स्टेशनला पोहोचली

उत्तर प्रदेशातील बांदामध्ये समाजवादी पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या गैरवर्तनामुळे महिलेने तिचा जीव दिला, असा कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे. एएसपी महेंद्रसिंग प्रतापसिंह चौहान यांनी सांगितले की, ४५ वर्षीय सुधा रायकर यांनी शनिवारी गळफास लावून घेतला.त्यांनी पुढे सांगितले की, ही महिला, तिचा नवरा आणि त्यांचा मुलगा खासगी कंपनी चालवतात, या लोकांनी त्यांच्या कंपनीसाठी अनेक लोकांकडून पैसे घेतले होते. दीपक शुक्ला नावाच्या व्यक्तीने त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी बोलावले होते, घरी परतल्यानंतर महिलेने आत्महत्या केली.

पोलीस स्टेशनमधून परत आल्यानंतर ती खूप रडत असल्याचे या महिलेच्या मुलींनी सांगितले.त्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, नंतर खोलीत बंद करून स्वत: ला गळफास लावून घेतला. त्याचवेळी, पोलिसांनी सांगितले की, या महिलेने आपल्या पती आणि मुलासाठी खासगी बँक उघडली होती, त्यात ५० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली होती, लोकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ४५ वर्षांची सुधा पुन्हा आपला भाऊ रामकरण राकवार यांच्यासह पोलीस स्टेशनला पोहोचली असा आरोप आहे.  पोलिसांनी ज्यांना त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवायची होती त्यांना बोलावले, त्यानंतर पोलिसांनी रामकरणला अटक केली. संध्याकाळी आई खूप रडत असल्याचे या महिलेची मुलगी प्रिया आणि रोशनी यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसbankबँकSamajwadi Partyसमाजवादी पार्टी