शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sagar Dhankar Murder : जेलमध्ये मन लागत नाही! म्हणून सुशील कुमारने केली टीव्हीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:23 IST

Sagar Dhankar Murder : जेलमध्ये मन लागत नाही, तसेच कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी कळण्यासाठी टीव्ही हवा असल्याचे सुशील कुमारने आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्याने आपल्या वकिलाकरवी हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला आहे.

ठळक मुद्देतिहार जेलचे डीजी संदीप गोयल म्हणतात की, कारागृह प्रशासनाला सुशील या पहलवानाकडून अर्ज आला असून त्यात त्याने जेलमध्ये टीव्ही लावण्याची मागणी केली आहे.

युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये असलेला भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटूसुशील कुमार याने आता नवीन मागणी केली आहे. सुशील कुमारला तिहार जेलमधल्या त्याच्या बरॅकमध्ये टीव्ही पाहिजेय. तुरुंग अधिकाऱ्यांनीच यासंदर्भातली माहिती दिली आहे. अलीकडेच, दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारची विशेष जेवण आणि कुस्तीपटूचा डाएटयुक्त आहार मिळण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने टीव्हीची मागणी केली आहे. जेलमध्ये मन लागत नाही, तसेच कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी कळण्यासाठी टीव्ही हवा असल्याचे सुशील कुमारने आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्याने आपल्या वकिलाकरवी हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला आहे.

तिहार जेलचे डीजी संदीप गोयल म्हणतात की, कारागृह प्रशासनाला सुशील या पहलवानाकडून अर्ज आला असून त्यात त्याने जेलमध्ये टीव्ही लावण्याची मागणी केली आहे. कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे की, सुशील कुमार तुरूंगातील दोन नंबरच्या बरॅकमध्ये आहे आणि सुरक्षेसाठी त्याला अतिसुरक्षित तुरूंगात ठेवण्यात आले आहे. सुशीलला ज्या कक्षात ठेवले आहे तेथे इतर कोणत्याही कैद्याला ठेवण्यात आले नाही. सुशील कुमार याच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.जेल प्रशासनाकडून पैलवान सुशील कुमारची ही पहिली मागणी नाही. यापूर्वी सुशील कुमार यांना अटकेनंतर मंडोली तुरुंगात पाठविण्यात आले होते, तेथे सुशील कुमारनेही आपल्या कुस्तीचा उल्लेख करत हायप्रोटीन आहाराची सोय करावी अशी मागणी तुरूंग प्रशासनाने केली होती. यामध्ये प्रोटीन देणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स, ओमेगा-३ कॅप्सुल्स, जॉइंटमेंट कॅप्सुल्स, प्रि-वर्कआऊट सी-४, मल्टिव्हिटॅमिन जीएनसी आणि एक्सरसाईज बँड यांचा समावेश होता. मात्र, कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने नवीन मागणी केली आहे.

 

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारdelhiदिल्लीjailतुरुंगTelevisionटेलिव्हिजनWrestlingकुस्तीCourtन्यायालय