शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या पत्नीला पळवून नेले इंदूरला, पोलिसांना पाहून मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 21:06 IST

Video Viral : घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी समजूतदारपणा दाखवत तरुणाचे प्राण वाचवले.

इंदूर : जाको रखे सैयां मार सके ना कोई, ही म्हण मध्य प्रदेशातील इंदूर शहरात खरी ठरली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी एका चोराने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, पोलिसांच्या हुशारीमुळे त्या तरुणाचे प्राण वाचले. इंदूरच्या मल्हारगंज पोलीस स्टेशन परिसरात एक तरुण आत्महत्येच्या इराद्याने दुमजली घराच्या छतावर पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान लोकांनी त्याला उडी मारण्याचा प्रयत्न करताना पाहिले. लोक त्याला खाली उडी मारायला मनाई करू लागले. यावेळी लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी समजूतदारपणा दाखवत तरुणाचे प्राण वाचवले.त्यामुळे मोठा अपघात टळला. प्राथमिक तपासात तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले आहे. मानसिक त्रासामुळे त्याने हे पाऊल उचलले होते. प्रत्यक्षात माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. यादरम्यान काही लोक वरच्या छतावर पोहोचले. त्यांना छतावर पाहून तरुणाने उडी मारली. मात्र, खाली असलेल्या पोलिसांनी बेडशीट उघडून त्याला जमिनीवर पडण्यापासून वाचवले.

लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात; १ लाखाची लाच घेताना फौजदारास रंगेहाथ पकडलेया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालापोलिसांच्या हुशारीमुळे तरुणाचे प्राण वाचले. या घटनेदरम्यान इमारतीखाली उभ्या असलेल्या लोकांनी याचा व्हिडिओ बनवला, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रमेश असे तरुणाचे नाव असून तो महाराष्ट्रातील धुळ्याचा रहिवासी आहे.चौकशीत त्याने आपल्या भावाच्या पत्नीला पळवून घेऊन आल्याचे सांगितले. यामुळे तो डिप्रेशनमध्ये आहे. यामुळे त्याने असा प्रकार घडवून आणला. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. तो मानसिक आजारी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया