शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खोली क्रमांक २०१... पिता-पुत्राला आधी बेशुद्ध केले नंतर गळा दाबून हत्या, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:32 IST

Double Murder Case : हजारीबाग येथील इचक येथील नागेश्वर मेहता आणि त्यांचा मुलगा अशी मृतांची नावे आहेत.

झारखंडच्या रांचीमधून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे शिवालिक नावाच्या हॉटेलमधील खोली क्रमांक २०१ मध्ये पिता-पुत्राचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हजारीबाग येथील इचक येथील नागेश्वर मेहता आणि त्यांचा मुलगा अशी मृतांची नावे आहेत.घटनेपूर्वी दोन्ही मृतांना अंमली पदार्थ पाजण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दोघेही बेशुद्ध झाले, त्यानंतर चाकूने गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली. माहिती मिळताच रांचीचे सिटी एसपी, सिटी डीएसपी, कोतवाली डीएसपी यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून ते तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत.सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत एक अज्ञात व्यक्ती पिता-पुत्राच्या खोलीत जाताना दिसली. त्यामुळे त्याने दोघांचा गळा चिरून खून केला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मृतकासोबत त्याचा जावई देखील होता, त्यामुळे पोलीस त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी इतर नातेवाईकांनाही कळवण्यात आले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhotelहॉटेलJharkhandझारखंड