शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 18:47 IST

कंगना राणौतने रियाची केली पाठराखण 

ठळक मुद्देसुशांतने आपली कारकीर्द संपविली? त्याचे चित्रपट कोणी घेतले? त्याची प्रतिष्ठा कुणामुळे बिघडली आणि त्याला ड्रग्ज कोट देत होतं? याबाबत तिने आता पर्दाफाश करावा अन्यथा आता उशीर होईल, अशी प्रतिक्रिया पिंकव्हिलाला दिली.

सुशांत सिंग राजपूत हत्ये प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन संबंधी एनसीबीने आज अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाअटक केली आहे. त्यानंतर अभिनेत्री कंगनाने तिची पाठराखण करत “मी नेहमी म्हणत आलेय की रिया फक्त बळीचा बकरा आहे, ती कदाचित ड्रगी असू शकते परंतु आता तिने सुशांतच्या प्रकरणात अनेक पडद्यामागील मास्टरमाइन्डची नावे उघड केली पाहिजेत, ज्या सुशांतने आपली कारकीर्द संपविली? त्याचे चित्रपट कोणी घेतले? त्याची प्रतिष्ठा कुणामुळे बिघडली आणि त्याला ड्रग्ज कोट देत होतं? याबाबत तिने आता पर्दाफाश करावा अन्यथा आता उशीर होईल, अशी प्रतिक्रिया पिंकव्हिलाला दिली.तसेच पुढे कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणाली की, इंडस्ट्रीतल्या विशेषाधिकारांमुळे आपल्याला काढून टाकण्यात आले, सुशांतच्या न्यायासाठी मागणी करणारी असलेल्या कंगनाने अप्रत्यक्षरित्या रियाची पाठराखण केली आहे. उद्या कंगना मुंबईत येणार असून तिचा आणि संजय राऊत यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती हिला अखेर अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, रियाला दुपारी 3.45 वाजता अधिकृतपणे अटक करण्यात आली.

त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानंतर तिची सायन रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि तिला पुन्हा एनसीबी कार्यालयात आणले जाईल. यानंतर रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले जाईल. रियाच्या अटकेवर तिचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याने ग्रासलेल्या आणि ड्रग्ज सेवनाने आत्महत्या केलेल्या एका व्यसनाधीनतेच्या प्रेमात पडल्यामुळे तिला ही शिक्षा भोगावी लागली. ही न्यायाची विडंबना आहे. ती गेली अनेक वर्ष ५ प्रसिद्ध डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार करून घेत त्याची काळजी घेत होती. एका महिलेच्या मागे तीन - तीन केंद्रीय संस्था तपासासाठी आहेत.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

 

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीKangana Ranautकंगना राणौतSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतArrestअटक