शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Gangrape : गँगरेपनंतर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, रेस्टॉरंट मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 13:15 IST

Gangrape Case : पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गँगरेपच्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूरमध्ये रेस्टॉरंट चालकावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप (Allegations) करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून महिनाभर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्याही खाऊ घातल्या. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गँगरेपच्या दोन्ही आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मथुरा गेट पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी महावीर सैनी आणि त्रिदेव सैनी यांच्या संपर्कात दोन मुली होत्या. दोन्ही आरोपींनी पीडितेला त्यांच्यामार्फत रेस्टॉरंटमध्ये बोलावले. रेस्टॉरंट मालकाने पीडितेला कोल्ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ टाकून तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ बनवला. तक्रारीनंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.पीडित मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. गर्भधारणा होऊ नये म्हणून आरोपीने पीडितेला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या खाऊ घातल्या. मथुरा गेट पोलिस स्टेशनचे प्रभारी रामनाथ यांनी सांगितले की, महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार केली होती. पोलिसांनी दोघांवर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक