शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शहापुरात भाडेकरूने शेजाऱ्याला घातला ३० हजारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:55 AM

नवीन भाडेकरू म्हणून आलेल्या दाम्पत्याने शेजाºयाला सुमारे ३० हजारांचा गंडा घालून पोबारा केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापूर - नवीन भाडेकरू म्हणून आलेल्या दाम्पत्याने शेजा-याला सुमारे ३० हजारांचा गंडा घालून पोबारा केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहापूर गोदाम परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर येथे संतोष पानसरे यांच्या चाळीत चंद्रकांत साबळे भाडेकरू म्हणून रहातात. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी नवनीत नाईक आणि प्रिया नाईक हे दाम्पत्य रहावयास आले होते. आमच्या घरासाठी नवीन कुलूप घेऊन येतो, असे गोडी गुलाबीने सांगून शेजाऱ्यांकडून कुलूप घेऊन त्यांच्या दरवाजाला लावले आणि डुप्लिकेट चावी बनवून घेतली. त्यानंतर साबळे कुटुंबीय घरात नसल्याची संधी साधत नाईक दाम्पत्याने साबळेंच्या घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून घरातील सोन्याची कर्णफुले, रिंगा जोड, गोलमणी, मणी मंगळसूत्र, चांदीची अंगठी तसेच एलइडी टीव्ही असा सुमारे ३० हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे.या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून शहापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले असून याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.घरी भाडेकरू ठेवताना त्यांची कागदपत्रे तपाासून घेण्याबाबत तसेच पोलिसांना देखील याची माहिती देण्याबाबत नागरिकांमध्ये वारंवार जागृती केली जाते. तरीही भाडेकरूंकडून फसवणूक झाल्याच्या घटना घडताना दिसतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी