शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रेमडेसिविरचा काळाबाजार, ३ नर्स अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:19 AM

शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती.

पंचवटी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या तीन नर्ससह औषधांच्या दुकानातील एका कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. दोन इंजेक्शन ५४ हजार रुपयांना विकताना त्यांना अटक करण्यात आली. या चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. यावेळी सापळा लावत जागृती शार्दूल, श्रुती उबाळे या दोघींना रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांना स्नेहल पगारे व कामेश बच्छाव हे इंजेक्शन उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित दोघांनाही अटक केली. 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक