शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 2:09 PM

आरोपीने सोशल मीडियावर फोटो प्रसारित करण्याची तसेच महिलेच्या पतीला दाखवण्याची भीती दाखवली.

पिंपरी : महिलेच्या सोशल मीडियावर असलेले फोटो स्वत:कडे सेव्ह करून ते इतर सोशल मीडियावर टाकण्याची तसेच पतीला दाखवण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. ही घटना २०१३ ते २३ जून २०१९ या कालावधीत चिखली येथे घडली.   याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विपुल सुरेश कासार (वय ३९) याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप अकाउंटवर ठेवलेले फोटो आरोपी विपुल याने स्वत:कडेच जतन करून ठेवले. हे जतन केलेले फोटो अन्य सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच महिलेच्या पतीला दाखवण्याची भीती दाखवली. आरोपी विपुल याने महिलेच्या मुलांना मारून टाकण्याची धमकी देत त्यांचे पती घरात नसताना जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाSocial Mediaसोशल मीडिया