शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

नराधमाला फाशीची शिक्षा, जेवण भरवण्याच्या बहाण्याने सोबत नेले अन् चिमुकलीवर बलात्कार करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:04 IST

Rape Case : POCSOचे विशेष न्या. प्रभाकर सिंह यांच्या न्यायालयाने डब्ल्यू मोदीला मुलीवर बलात्कार केल्यानंतर हत्या आणि पुरावे लपविल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

झारखंड  - POCSOच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुटकी येथील रहिवासी असलेल्या डब्ल्यू मोदीला धनबाद न्यायालयाने दोषी ठरवून त्याच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावली. POCSOचे विशेष न्या. प्रभाकर सिंह यांच्या न्यायालयाने डब्ल्यू मोदीला मुलीवर बलात्कार केल्यानंतर हत्या आणि पुरावे लपविल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्याला ११ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.POCSO विशेष न्यायालयाचे सरकारी वकील अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, POCSO विशेष न्या. प्रभाकर कुमार सिंह यांच्या न्यायालयात फिर्यादीच्या वतीने एकूण सात साक्षीदार सादर करण्यात आले. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये एफएसएल आणि डीएनए चाचण्या करण्यात आल्या, त्याचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला. साक्षीदारांचे जबाब आणि सर्व तपास अहवालांच्या आधारे न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला.अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षाPOCSO विशेष न्यायालयाचे सरकारी वकील अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, २८ एप्रिल २०१८ रोजी डब्ल्यू मोदीने मुलीला तिला जेवण खाऊ घालतो असे मुलीच्या कुटुंबयांना सांगून नेले होते. यानंतर घरी मोदी पार्ट आला तेव्हा  मुलगी त्याच्यासोबत नव्हती. नातेवाइकांनी विचारणा केली असता त्याने तो कुठे आहे माहीत नाही असे सांगितले. नंतर स्थानिक लोकांनी सांगितले की, आरोपी मुलीला जैतुडीहच्या जंगलात घेऊन गेला होता. याप्रकरणी मुलीच्या आईने पुटकी पोलिस ठाण्यात मोदीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी जैतुडीहच्या जंगलातून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.

भेटायला ये नाहीतर जीव देईन, मैत्रिणीला दिली धमकी; भेटल्यावर केलं भयानक कृत्य

इंस्टाग्रामवर मित्रांनी बनवले फेक अकाउंट, अश्लील फोटो, कमेंट्समुळे व्यथित होऊन तरुणीने केली आत्महत्या बलात्कारानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीची हत्या केली होतीआरोपीला ताब्यात घेऊन त्याची गंभीर चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आता कोर्टाने त्याला त्याच्या घाणेरड्या कामासाठी शिक्षा सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालयJharkhandझारखंडPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणDeathमृत्यू