शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 6:33 PM

नवऱ्याने सोडल्यावर तुझ्याशी लग्न करीन,असे आमिष दाखवून आरोपीने विवाहितेच्या इच्छेविरूध्द जबरदस्ती करून अत्याचार केला.

पिंपरी : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार केला. तसेच सोशल मीडियावर फोटो टाकून विवाहितेची बदनामी केली. भोसरी येथे दि. २२ मार्च रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादशहा उर्फ रतीन गुप्ता (रा. सतनाम, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपी गुप्ता याने फिर्यादी विवाहितेशी सोशल मीडियावरून ओळख केली. त्याचा फायदा घेऊन जवळीक साधून दि. २२ मार्च रोजी आरोपी गुप्ता विवाहितेच्या घरी आला. त्यावेळी आरोपी गुप्ता विवाहितेच्या घरी मुक्कामी थांबला. नवऱ्याने सोडल्यावर तुझ्याशी लग्न करीन,असे आमिष दाखवून आरोपी गुप्ता याने विवाहितेच्या इच्छेविरूध्द जबरदस्ती करून विवाहितेवर अत्याचार केला. तसेच विवाहितेचे व दोघांनी एकत्र काढलेले फोटो विवाहितेच्या पतीला व्हॉटसअँपवरून पाठविले. तसेच सोशल मीडियावर फोटो अपलोड करून विवाहितेची बदनामी केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कार