शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मी स्टाईलने भरलं प्रेयसीच्या भांगेत कुंकू, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर प्रियकराने फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:01 IST

Rape Case : सध्या आरोपी प्रियकराला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून बलात्काराची घटना समोर आली आहे. जिथे प्रेयसीने लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर तिला सोडून पळून गेला. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी प्रियकराला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते.

असे सांगितले जात आहे की, मुलाने आधी मुलीला प्रपोज केले, त्यानंतर दोघांची भेट होऊ लागली. यादरम्यान मुलाने तिला अनेकवेळा लग्नाचे आश्वासनही दिले होते. पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, पंडित आणि कुटुंबीयांना न जुमानता या मुलाने तिला आपल्या वेषात घेण्यासाठी मंदिरात भांगेत कुंकू भरले होते. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केलायाशिवाय मुलाने तिच्याकडे अनेकवेळा पैशांची मागणी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आधी 10 हजार नंतर 30 हजार मागितले. मुलीने त्याला विश्वासात घेऊन पैसे दिले. यानंतर प्रियकर तिच्यापासून दूर जाऊ लागला आणि म्हणाला की, तो आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करू शकत नाही. त्यानंतर तिने पोलिसांत गुन्हा दाखल केला.पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतलेडेप्युटी एसपी नबेला शुक्ला यांनी सांगितले की, पीडितेचा तक्रारीचा अर्ज आला होता. ती एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती. जिथे तिची एका मुलाशी भेट झाली, त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. मुलाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नाचे खोटे आश्वासन देत राहिल्याचा आरोप मुलीने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून भादंवि कलम 376 आणि कलम 406 च्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण