शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

धक्कादायक! आधी मोबाईल अ‍ॅपमधून अश्लिल चॅट्स, अनेकांना 'भेटायला ये' असं म्हणायची, अन् मग घडायचं असं काही.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 3:48 PM

Crime News : अनेकदा फेसबूक किंवा इंस्टाग्रामवरच्या मुलींवर किंवा मुलांवर विश्वास ठेवून लोक त्याच्या जाळ्यात अडकत जातात.

सोशल मीडियावर प्रत्येकजण नवीन वेगवेगळे मित्र मैत्रिणी बनवत असतो. जर एकमेकांचे विचार पटले, बोलणं आवडलं तर लोक भेटायला सुद्धा जातात. अनेकदा सोशल मीडियावरच्या फेक अकाऊंटमुळे  फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेकदा फेसबूक किंवा इंस्टाग्रामवरच्या मुलींवर किंवा मुलांवर विश्वास ठेवून लोक त्याच्या जाळ्यात अडकत जातात. अशीच खळबळजनक  घटना समोर आली आहे. 

मोबाईल अ‍ॅपचा वापरू करून ही मुलगी अश्लील चॅट्स करायची. अनेकदा बोलणं वाढवून पैश्यांची मागणी करत असलेल्या लोकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण हा नवीन प्रकार तुम्हालाही माहीत नसेल. यात  सोशल मीडियावर बोलणं वाढवून  ही मुलगी मुलांना भेटायला बोलवायची आणि त्यानंतर तिच्या साथीदारांच्या साहाय्यानं मुलाला मारहाण करून लुटून फरार व्हायची.

एटीएम कार्ड लबाडीने घेऊन पैसे लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला अटक 

विशेष म्हणजे आपली बदनामी होईल म्हणून आतापर्यंत एकाही मुलानं याबाबत तक्रार केली नव्हती. आता जयपूरमधील हारामाडा पोलिसांनी या गँगला पकडलं असून आता मोठ्या संख्येनं लोकांना या टोळीबाबत तक्रार केली आहे. पोलिसांनी या तरूणीला तिच्या साथीदारांसह अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ब्लू अ‍ॅपचा वापर करून हा कट रचला जात होता.

सीए आत्महत्या प्रकरणाला कलाटणी: ब्लॅकमेल करीत दिड कोटींची रक्कम लुबाडल्यामुळेच वडिलांची आत्महत्या

मुख्य आरोपी ज्योती आणि तिच्या साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिस आता पुढील तपास करत आहेत.  ही  तरूणी सुरूवातीला मुलांना आपल्या जाळ्यात अकडवायची त्यानंतर आपल्या साथीदारांसह या मुलांना भेटायला जायची.  त्यानंतर तिचे साथीदार भेटायला आलेल्या मुलाकडे असलेला मोबाईल, पाकीट हिसकावून घेत होते.  पोलिसांकडून आता लुटमारीचा सामान पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान