शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

पत्नीचा डोळा लागल्यानंतर पती गेला दुसऱ्या खोलीत, मृतदेह आढळला लटकलेल्या अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 19:57 IST

Suicide Case : शिक्षकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहे.

जयपूर :  राजस्थानातील टोंक जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बनेठा भागात राहणाऱ्या शिक्षकाने पत्नीचा डोळा लागल्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन आपलं आयुष्य संपवलं. शिक्षकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहे.

कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत हेमराज रेगर कंवरपुरा गावातील प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते शारिरीक आजारामुळे त्रासले होते. या आजारामुळे ते तणावाखाली आलं होतं. काल रात्री ते आपल्या खोलीत बराच वेळ पत्नीसोबत गप्पा मारत होते. जेव्हा पत्नी गाठ झोपी गेली, तेव्हा दुसऱ्या खोलीत गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.

पत्नी जागी झाली, तेव्हा पती बेडवर नसल्याचं पाहून ती त्याला शोधण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली. त्यावेळी तेथे पतीला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला. धक्का बसलेल्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईक धावत आले. यानंतर पतीला खाली उतरवण्यात आलं. पोलिसांच्या चौकशीतून आजारामुळे शिक्षक नैराश्यात गेला होता. यातूनच त्याने आत्महत्येचं पाऊल उचल्याची शक्यता समोर येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकDeathमृत्यूRajasthanराजस्थानPoliceपोलिस