शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Love Sex Aur Dhokha: रेल्वेत टीसीसोबत प्रेम जुळले, मंदिरात लग्न, दोन वर्षांनी प्रियकर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 11:27 IST

crime news, cheating with girlfriend: पीडितेने सांगितले की, तिची एका तरुणाशी चालत्या ट्रेनमध्ये प्रवासावेळी ओळख झाली होती. मैत्री झाली. ही मैत्री प्रेमात बदलली.

बिहारमधील गयामध्ये लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषनाचा (Molestation) प्रकार समोर आला आहे. प्रेयसी अनेकदा प्रियकराच्या मागे लागूनही त्याने लग्नास नकार दिला. यामुळे पीडिता न्यायासाठी कानपूरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात पोहोचली. हे लव्ह, सेक्स ओर धोखाचे प्रकरण कानपुरच्या तरुणीसोबत घडले आहे. तर तिचा प्रियकर हा गयाचा राहणारा आहे. (Railway Employee cheat passenger girl, marry in temple, live in relationship, after pregnancy ran away)

लैंगिक संबंध ठेवले म्हणून विवाह बंधनकारक नाही; बलात्कारातील आरोपीला अटकपूर्व जामीन

पीडितेने सांगितले की, तिची एका तरुणाशी चालत्या ट्रेनमध्ये प्रवासावेळी ओळख झाली होती. मैत्री झाली. ही मैत्री प्रेमात बदलली. मग त्याचे येणे जाणे वाढले. एकत्र फिराय़ला जाऊ लागलो. अनेकदा तो मला बाहेर घेऊन गेला. शारीरिक संबंध ठेवले. एक दिवस तो मला मंदिरात घेऊन गेला. तिथे त्याने भांगेत पिंजर भरली आणि म्हणाला की आजपासून तू माझी पत्नी झालीस. 

हा तिचा प्रियकर रेल्वेच्या टीटी पदावर कानपूरमध्ये तैनात होता. पीडितेने सांगितले की, आम्ही दोन वर्षे पती-पत्नीच्या नात्याने एकत्र राहिलो. शरीरसंबंधांतून मी गर्भवती झाले. आनंदाने पतीला सांगितले, तर त्याने त्याचा भाऊ आणि भावोजीला बोलवून घेतले. त्यांनी कानपुरच्या दया भग्वी हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने गर्भपात केला. 

पीडितेने सांगितले की, एक महिन्यापूर्वी जुलैमध्ये मला मारहाणही केली. त्याने त्याची बदली करून घेतली आणि गयाला गेला. तो दुसरे लग्न करण्याची तयारी करत आहे. मी कानपूर पोलिसांची मदत घेतली आणि जेव्हा पोलिस त्याच्या घरी गेले तेव्हा तो तिथे सापडला नाही. यामुळे मी गयाच्या अधीक्षक कार्यालयात गेले. तिथे तो दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. यावर पोलीस एसएसपी आदित्य कुमार यांनी सांगितले की, तरुणीची तक्रार मिळाली आहे. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी छापेमारी करत आहेत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपMolestationविनयभंगIndian Railwayभारतीय रेल्वेBiharबिहार