शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

जुगार अड्ड्यावर छापा, रोख आणि मोबाइलसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 9:25 PM

यशोधरानगर पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देरोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाक्या असा एकूण ३ लाख, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी त्यांच्याकडून रोख २५ हजार, ३८५ रुपये, विविध कंपनीचे ६ मोबाईल आणि पाच मोटरसायकल असा एकूण ३ लाख, ३१ हजार, ३८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर : यशोधरा नगर पोलिसांनी भिलगावमध्ये चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर छापा घालून तेथे नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाक्या असा एकूण ३ लाख, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

यशोदानगर पोलीस ठाण्याचे पथक मंगळवारी दुपारी भिलगाव परिसरात गस्त करीत असताना त्यांना राजू किराणा स्टोअर्सला लागून असलेल्या एक बंद रूममध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक मोहिते, उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, फौजदार प्रकाश काळे, विनोद सोलव, नायक शिपाई नरेश मोडक, विजय लांजेवार आणि रत्नाकर कोठे आदींनी त्यारूम मध्ये छापा घातला आणि जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. नऊ आरोपी तेथे ताश पत्त्याचा जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख २५ हजार, ३८५ रुपये, विविध कंपनीचे ६ मोबाईल आणि पाच मोटरसायकल असा एकूण ३ लाख, ३१ हजार, ३८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी पकडलेल्या जुगाऱ्यांची नावेराजेंद्र आनंदराव मेश्राम (भिलगाव), कुणाल एकनाथ भनारे (यशोदा नगर), विजेंद्र राघोजी रोकडे (गोकुळ नगरी, भिलगाव), पंकज उर्फ पप्पू घनश्याम फलके, शत्रुघ्न बाबुराव पारधी (खराळा, कपिल नगर) रवींद्र उर्फ रवी तेजराम कुमेरिया  (अग्रेसन नगर), रुपेश सदाशिव मानकर (भिलगाव), मनोहर गोविंदराव चौधरी आणि महेश निळकंठ वंजारी (रा. भिलगाव) 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसnagpurनागपूरArrestअटक