शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पोलीस अधिकाऱ्यानेच केला तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 12:28 IST

पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात आरोपी पीएसआयविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. प्रवीण नागेश जर्दे असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो पीएसआय पदावर कार्यरत आहेत.

ठळक मुद्देआपले पहिले लग्न झाल्याचेही आरोपीने लपवून ठेवल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने लग्नाची मागणी केल्यावर तिला टाळाटाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

पुणे - सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात, बलात्काराच्या घटनांनीही पुण्य-नगरी हादरुन गेली होती. आता, शहरातील कोथरुडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात आरोपी पीएसआयविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. प्रवीण नागेश जर्दे असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो पीएसआय पदावर कार्यरत आहेत. सध्या, येरवाडा पोलीस वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षकपदी तो कार्यरत आहे. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून पीडिताला पुणे आणि परिसरातील विविध ठिकाणी नेत तिच्यार वारंवार बलात्कार केला. तसेच, आपले पहिले लग्न झाल्याचेही आरोपीने लपवून ठेवल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने लग्नाची मागणी केल्यावर तिला टाळाटाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.  

अशी झाली ओळख

आरोपी जर्दे हा यापूर्वी 2018 मध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी, एका प्रकरणात तपास करताना आरोपीच्या बहिणीसोबत जर्देची ओळख झाली. त्यानंतर, आपलं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवत आरोपीने तिच्याशी जवळीस वाढवली. तसेच, लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केला. त्यानंतर, पोलीस खात्याचा धाक दाखवत माझं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही, असे म्हणत फिर्यादी तरुणीलाच जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी कोथरुड पोलीस अधिक तपास करत आहेत.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPuneपुणेkothrudकोथरूड