शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील संभाषण करून महिलेला छळणाऱ्या विकृत कॉम्प्युटर इंजिनीअरला पुण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:14 IST

या तरुणीबरोबरच अनेक तरुणी तसेच महिलांना फोन करत त्यांच्याशी अश्लील संभाषण केल्याची कबुली त्याने दिली.

ठळक मुद्देपुण्यातील शीरगावच्या परंदवाडी पोलीस चौकीच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.राजीव सुभाष भाटिया (३६) या विकृत कॉम्प्युटर इंजिनीअरला मंगळवारी पुण्यातून समतानगर पोलिसांनी अटक केली.

गौरी टेंबकर - कलगुटकर 

मुंबई - कांदिवलीत एका रिसेप्शनिस्टला सातत्याने लॅण्डलाइनवर फोन करून अश्लील संभाषण केल्याप्रकरणी राजीव सुभाष भाटिया (३६) या विकृत कॉम्प्युटर इंजिनीअरला मंगळवारी पुण्यातून समतानगर पोलिसांनीअटक केली.

भाटियाने मास्टर्स इन कॉम्प्युटर केले असून पुण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीत तो कामाला होता. कांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात अठ्ठावीस वर्षांची तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. गेल्या अनेक दिवसांपासून दुपारी चारच्या सुमारास रुग्णालयाच्या लॅण्डलाइनवर एक इसम फोन करून तिच्यासोबत अश्लील भाषेत संभाषण करायचा. यामुळे कंटाळलेल्या तरुणीने समतानगर पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, रुग्णालयातील फोनला कॉलरआयडी लावून घेण्यात आला. फोन करण्याचे सत्र सुरूच असले तरी तो इंटरनेटवरून कॉल करीत असल्याने त्याला पकडण्यात अडथळे येत होते. एक दिवस त्याने त्याच्या मोबाइलवरून फोन केला. तेव्हा त्याचा नंबर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिला आणि तो अडकला. मोबाइल क्रमांकाच्या मदतीने त्याचा सीडीआर आणि पत्ता पोलिसांना सापडला. त्यानुसार पुण्यातील शीरगावच्या परंदवाडी पोलीस चौकीच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.

धक्कादायक! गोव्यात युवतीवर बलात्कार करून हत्या  

धक्कादायक! प्रियकराचा प्रेयसीच्या पंधरा वर्षीय मुलीवरच बलात्कार 

भाटियाला संगणकाचे उत्तम ज्ञान असल्याने त्याचा फायदा उचलत तो रुग्णालयासह, हॉटेल तसेच शॉपिंग सेंटरच्या लॅण्डलाइनवर फोन करायचा. गुगल डेटा वापरत तो हे क्रमांक मिळवायचा. या तरुणीबरोबरच अनेक तरुणी तसेच महिलांना फोन करत त्यांच्याशी अश्लील संभाषण केल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकPuneपुणेMumbaiमुंबई