शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सायको किलर: प्रथम बलात्कार, नंतर गुप्तांगांवर हल्ला अन् शेवट वेदनादायक मृत्यूने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 20:49 IST

Psycho Killer : पोलिसांनी सांगितले की, आरोपी 18 ते 25 वयोगटातील मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याचे मन भरले की त्यांना मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा.

ग्वाल्हेर : मुलींना आपल्या वासनेचा बळी बनवून त्यांची हत्या करणाऱ्या एका नराधम सीरियल किलरला जयपूर पोलिसांनीअटक केली आहे. या आरोपीने ग्वाल्हेरमध्ये एका मुलीच्या हत्येचीही कबुली दिली आहे. त्यानंतर ग्वाल्हेर पोलीस जयपूरला रवाना झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी 18 ते 25 वयोगटातील मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याचे मन भरले की त्यांना मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा.ग्वाल्हेरची मुलगी मारली गेली या विक्षिप्त आरोपीने राजस्थान पोलिसांनी तीन मुलींची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी एक ग्वाल्हेरची मुलगी आहे. मंदिरातून बेपत्ता झालेल्या मुलीची ओळख पटल्यानंतर गोलाची हत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. ग्वाल्हेरच्या गोला का मंदिर परिसरातून पूजा शर्मा ही २४ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाली होती. ती तिच्या भावासोबत गोला का मंदिरात नातेवाईकांकडे राहायला आली होती. यादरम्यान ती बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी ४ एप्रिल रोजी गोला का मंदिर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते, मात्र सुगावा लागत नव्हता.राजस्थानमधून आरोपीला अटकआता राजस्थान पोलिसांनी सायको किलर मिंटू उर्फ विक्रांतला पकडले आहे. त्याने तीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली दिली होती. ज्यामध्ये एक मुलगी ग्वाल्हेरची रहिवासी आहे. राजस्थान पोलिसांनी ग्वाल्हेर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला बेपत्ता विद्यार्थिनीचा फोटो दाखवला तेव्हा त्याने तो फोटो पूजा शर्माचा असल्याचे सांगून तिची हत्या झाल्याचे सांगितले. जयपूर पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर ग्वाल्हेर पोलिस सायको किलरची चौकशी करण्यासाठी रवाना झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसMissingबेपत्ता होणंArrestअटकDeathमृत्यूSexual abuseलैंगिक शोषण