शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

खळबळजनक! स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; महिलेस अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 8:31 PM

मालकाचा शोध सुरु आहे.

ठळक मुद्देस्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायप्रकरणी काशिमीरा पोलीसांनी व्यवस्थापक महिलेस अटक स्पाचा मालक हनिफ शेख असून पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

मीरारोड - स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायप्रकरणी काशिमीरा पोलीसांनी व्यवस्थापक महिलेस अटक केली असून  मालकाचा शोध सुरु आहे.पेणकरपाडयातील अजित पॅलेस हॉटेल गल्लीत डि पॅरेडाईज या नावाने चालवण्यात येणाराया स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक शिंगारे, उपनिरीक्षक चेतन पाटील यांच्यासह राजेश पानसरे, श्रीमंत जेधे, गुळदगडे, सुरडकर यांनी सापळा रचून बनावट गिरहाईक पाठवले.स्पामधील व्यवस्थापक चित्रा संजय माने, राहणार - जनता बँकेच्या मागे, वसई येथे हिने वेश्याव्यवसायासाठी चार तरुणी उपस्थित केल्या. साडे तीन हजारात एका तरुणीचा सौदा ठरल्यानंतर त्या गिऱ्हाईकाने पोलीसांना मिस कॉल करुन इशारा दिला. दरम्यान, पोलीसांनी छापा टाकून माने हिला अटक केली आणि  चार तरुणींची सुटका केली. सदर स्पाचा मालक हनिफ शेख असून पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसraidधाडmira roadमीरा रोडArrestअटक