शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कन्टेंमेंट झोनमध्ये गेल्याने आमदार धस यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 7:19 PM

सांगवी पाटण हे गाव कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळामधला आ. धस यांच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.

कडा/आष्टी : कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सांगवी पाटण हे गाव कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. मात्र त्यानंतरही विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन तेथील लोकांशी संवाद साधला. यामुळे आष्टी पोलिस ठाण्यात आ. धस यांच्या विरोधात आपतकालीन कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हे गाव कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. या गावामध्ये प्रवेश बंदी असतानाही सोमवारी आ. सुरेश धस यांनी आपल्या खासगी वाहनाने गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गस्तीवरील पोलिसांनी  अडवले असता आपण लोकप्रतिनिधी असल्याचे सांगून आ. धस यांनी गावात प्रवेश केला. यामुळे आ. धस यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात  गु.र.नं. 155/20 कलम 188, 269, 270 भा.दं.वि. 17 महाराष्ट्र पोलिस कायदा, 51/2 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळामधला आ. धस यांच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.

लोकांना धीर देण्यासाठी गेलो होतो पाटण सांगवी गावांमध्ये प्रचंड घबराहट आहे. त्यामुळे लोकांना घाबरू नका असा दिलासा व धीर देण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करून गावात गेली होतो. बफर झोन माहिती होते, कंटेनमेंट झोन बाबत माहिती नाही. मी काही सराईत गुन्हेगार नाही.- आ. सुरेश धस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuresh Dhasसुरेश धस