शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणारी टोळी अटकेत 

By पूनम अपराज | Published: November 17, 2020 6:44 PM

Fake Police Arrested : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामर्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची वाहने अडवून त्यांना जबर मारहाण करत त्यांचा ऐवज लुटत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

ठळक मुद्देश्याम राठोड(35), विनोद दुबे(41), राधेश्वर चव्हाण(31) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  आरोपींकडून मोटार सायकल, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 55000 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

विरार - वालीव पोलिसांनी महामार्गावर बोगस पोलीस बनून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून त्यांच्यावर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम राठोड(35), विनोद दुबे(41), राधेश्वर चव्हाण(31) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामर्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची वाहने अडवून त्यांना जबर मारहाण करत त्यांचा ऐवज लुटत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या.पोलिसांनी घटनास्थळावरील मिळालेल्या वस्तूवरून आरोपींचा शोध लावत आरोपी श्याम राठोड (35), विनोद दुबे (41), राधेश्वर चव्हाण (31) यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून मोटार सायकल, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 55000 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसVirarविरारhighwayमहामार्ग