शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

 लज्जास्पद! घरात घुसून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 4:33 PM

बुधवारी रात्री 28 वर्षीय गर्भवती महिला घरी एकटी होती. दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने तिला आपला पती आला असे समजून तिने दरवाजा उघडला. मात्र, दरवाजा उघडताच तीन नराधम घरात जोरजबरदस्तीने घुसले आणि एकट्या गरोदर महिलेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील आसनसोल शहरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची भयानक घटना घडली आहे. बुधवारी रात्री 28 वर्षीय गर्भवती महिला घरी एकटी होती. दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने तिला आपला पती आला असे समजून तिने दरवाजा उघडला. मात्र, दरवाजा उघडताच तीन नराधम घरात जोरजबरदस्तीने घुसले आणि एकट्या गरोदर महिलेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

पीडित महिलेचा पती मोटार मॅकॅनिकचे काम करतो.  तो रात्री घरी आल्यावर पत्नी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्याने पत्नीला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. महिला शुद्धीवर आल्यावर तिने घडलेला प्रसंग सांगितला. वैद्यकीय अहवालात पीडितेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडित महिलेने एक आरोपी स्थानिकच असून त्याचे नाव कुलदीप सिंग असल्याचे सांगितले आहे.  या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून एका आरोपीची ओळख पटली असून आरोपींचा शोध सुरू असल्येचे आसनसोलचे पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण मीणा यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGang Rapeसामूहिक बलात्कारwest bengalपश्चिम बंगाल