शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pornography Case: क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला विचारला थेट प्रश्न; मिळालं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 09:12 IST

प्रोपर्टी सेलच्या दोन अधिकाऱ्यांनी शिल्पाला 20 ते 25 प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाला हॉटशॉटसंदर्भात माहिती असल्याची माहिती क्राइम ब्रांचला मिळाली होती. 

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला बिझनेसमन राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला क्राइम ब्रांचने काही प्रश्न केले आहेत. न्यायालयाने राज कुंद्राला पोलीस कोठडीत पाठवताच क्राइम ब्रांच त्याला शुक्रवारी त्याच्या घरी घेऊन गेली. तेथे त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीही होती.

शिल्पा शेट्टीची चौकशी -शिल्पाच्या घरातील झाडाझडतीत क्राइम ब्रांचने काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. यानंतर प्रोपर्टी सेलच्या दोन अधिकाऱ्यांनी शिल्पाला 20 ते 25 प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाला हॉटशॉटसंदर्भात माहिती असल्याची माहिती क्राइम ब्रांचला मिळाली होती. 

Shilpa Shetty : पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली रिअ‍ॅक्शन, झालीय अशी स्थिती 

क्राइम ब्रांचने शिल्पाला कोणते प्रश्न विचारले आणि शिल्पाने काय दिली उत्तर? -शिल्पाला पॉर्न रॅकेटसंदर्भात माहिती होती?पोलिसांनी विचारले, की आपल्याला राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटसंदर्भात माहिती होती? या रॅकेटपासून मिळणारे पैसे वियान इंडस्ट्रीत जात होते. ज्यात ती स्वतः 2020 पर्यंत डिटेक्टर होती? यावर शिल्पा म्हणाली, जे व्हिडिओ हॉटशॉटवर आहेत. ते पॉर्न नाहीत, तर एरोटीक आहेत. एवढेच नाही, तर असा कंटेंट तर दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आहे. यांपैकी अनेक अधिक प्रमाणावर ओबसीनही असतात, असेही शिल्पा म्हणाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राप्रमाणेच शिल्पानेही पोलिसांना माहिती दिली, की ज्या व्हिडिओंना क्राइम ब्रांच पॉर्न म्हणत आहे, ते त्यार करण्यात तिचा कसल्याही प्रकारचा हात नाही.

Porn case : राज कुंद्रानं अटक टाळण्यासाठी मुंबई क्राइम ब्रांचला दिले होते 25 लाख, आरोपीचा खळबळजनक खुलासा

बँक खात्यांचीही होणार तपासणीपोर्नोग्राफीतील पैसे शिल्पा शेट्टी यांच्याही बँक खात्यात गेले आहेत का, हे शोधण्यासाठी त्यांची बँक खाती तपासण्यात येणार आहेत. तसेच कुंद्रा यांच्यासोबत कुठल्या कंपनीत त्यांची भागीदारी आहे का, याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

तसेच, या प्रकरणाशी शिल्पाचा थेट संबंध जोडता येईल, असा कोणताही पुरावा आपल्याला मिळालेला नाही, असे मुंबई पुलिसांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Shilpa Shettyशिल्पा शेट्टीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRaj Kumarराज कुमार