शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

खळबळजनक! पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी; चोर निघाला पोलिसाचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 9:08 PM

या मुलाने ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.

जळगाव - पोलिसांच्या घरी चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पोलिसाचा मुलगा असल्याची  खळबळजनक माहिती समोर आली आहे. जळगाव येथे एका पोलिसाच्या मुलाने घरफोडी केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. या मुलाने ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.

जळगाव येथील एका पोलिसाच्या मुलाने दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी केल्याची घटना उघड झाली  आहे. या १६ वर्षीय तरुणांने पोलिस अधिकाऱ्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा एकूण ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी होळकर यांच्या घरातून एक मोबाइल लंपास झाला होता. तसेच पुन्हा एकदा याच अल्पवयीन मुलास चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. हा मुद्दा हेरून पथकाने संबंधित मुलास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर लोकडे व होळकर यांच्या घरातून चोरलेला संपूर्ण ऐवज देखील काढून दिला.

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसArrestअटक