शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

भांडण सोडवणाऱ्या हवालदारालाच मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 6:01 PM

न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्दे देसाई यांनी सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.कॉलर पकडून दमदाटी करत त्यांना शिवीगाळही केली.

ठाणे - दोघांचे भांडण सोडवणारे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जयेश देसाई यांना शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की करत त्यांच्या खाकी वर्दीवर हात उचलणाऱ्या अफाक शेख (२०, रा. सावरकरनगर, ठाणे) याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.शेख याने टेम्पोचालक संतोष लादे याला कपाळावर दगड मारून जखमी केल्याचा प्रकार वागळे इस्टेट, आंबेवाडी येथे ५ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल देसाई यांनी मध्यस्थी केली. हा प्रकार सहन न झाल्याने शेख याने देसाई यांना धक्काबुक्की केली. त्यांची कॉलर पकडून दमदाटी करत त्यांना शिवीगाळही केली. या धक्काबुक्कीमध्ये त्यांच्या गणवेशाची दोन बटणेही तुटली. याप्रकरणी देसाई यांनी सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक