शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

लग्नाच्या आमिषाने पोलीस कॉन्स्टेबलचा तरुणीवर लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 5:43 PM

लग्नाच्या आमिषाने पोलीस कॉन्स्टेबलने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे एक वर्ष लग्नाच्या आमिषाने केला लैंगिक अत्याचारशिवीगाळ व हाताने मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी

पुणे : लग्नाच्या आमिषाने पोलीस कॉन्स्टेबलने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.यासंदर्भात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी  कृष्णा जयराम फुले (वय २४) याला अटक करण्यात आली आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी फुले शिवाजीनगर मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करतो. त्याच्या विरोधात 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे.या फिर्यादीत फुले याने संबंधित तरुणीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवले असे नमूद केले आहे. याशिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला शिवीगाळ व हाताने मारहाण केली असून संबंधित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख आहे.ऑगस्ट २०१७ ते 2 ऑगस्ट २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस