शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

मीरारोडच्या बारमधील गुप्त खोली व बेकायदा बांधकामावर पोलीस धाडीनंतर तोडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 9:29 PM

मीरारोडच्या शितल नगरमध्ये शाही हॉटेलच्या बाजूला यश - ९ या आॅर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदा अश्लील नृत्य तसेच मोठ्या संख्येने बारबाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांना मिळाली होती.

मीरारोड - मीरारोड पोलीसांनी यश - ९ ह्या आॅर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांना लपुन ठेवण्यासाठी केलेली इलेक्ट्रॉनिक दरवाजाची गुप्त खोली व अंतर्गत बेकायदा बांधकामावर सोमवारी पालिकेमार्फत तोडक कारवाई केली. त्या आधी धाड टाकून बारबालांसह २२ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.

मीरारोडच्या शितल नगरमध्ये शाही हॉटेलच्या बाजूला यश - ९ या आॅर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदा अश्लील नृत्य तसेच मोठ्या संख्येने बारबाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांना मिळाली होती. पोलिसांनी बारवर धाड टाकली असता अश्लिल चाळे करणाऱ्या चौघा बारबालांसह बार कर्मचारी व ग्राहक मिळुन २२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान बारमध्ये अनेक अंतर्गत बेकायदा बदल केल्याचे तसेच बारबालांना लपवून ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक दार असलेली गुप्त खोली आढळून आली होती. याबाब पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पालिका आयुक्तांना कारवाई करण्यास सांगितले होते. मीरारोड पोलीसांनी सुध्दा या आधी पालिकेला पत्र व्यवहार केला होता. पण पालिकेने डोळेझाक केली होती. अखेर डॉ. राठोड यांनी कारवाई करण्यास सांगितल्यावर पालिका प्रशासनाअंतर्गत बांधकामे तसेच गुप्त खोलीचे बांधकाम तोडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाड