शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येतील आरोपीसोबत भाजपा नेता, PHOTO व्हायरल झाल्यानंतर केला असा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 20:10 IST

शिखर अग्रवाल हे पोलीस अधिकाऱ्याच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसोबत फोटोत दिसत आहेत. अग्रवाल याला एका कार्यक्रमास जिल्हा महामंत्री बनवण्यात आले.

ठळक मुद्देपंतप्रधान जनकल्याणकारी  योजनेअंतर्गत जागरूकता अभियान जिल्हा महामंत्री अग्रवाल याला बनवण्यात आले आहे. आज मला कळलं की शिखर अग्रवाल एका संस्थेचा पदाधिकारी आहे. त्यांनी मला पाहुणे म्हणून कार्यक्रमाला बोलावले. या संस्थेशी माझा काहीच संबंध नाही. 

बुलंदशहरमध्ये कथित भडकलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांना गोळ्या घालून मारण्यात आले. सुबोध कुमार त्या हिंसाचाराच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आले होते. तेव्हा हत्येची घटना घडली आहे, ज्या लोकांनी पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींपैकी एक भाजपा नेता शिखर अग्रवाल याला सर्टिफिकेट देतानाचा फोटो व्हायरल झाला. पंतप्रधान जनकल्याणकारी  योजनेअंतर्गत जागरूकता अभियान जिल्हा महामंत्री अग्रवाल याला बनवण्यात आले आहे. 

शिखर अग्रवाल हे पोलीस अधिकाऱ्याच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसोबत फोटोत दिसत आहेत. अग्रवाल याला एका कार्यक्रमास जिल्हा महामंत्री बनवण्यात आले. हा कार्यक्रमात जिल्ह्याध्यक्ष मनीष सिसोदिया यांनी अग्रवाल याला आपल्या हातांनी प्रमाणपत्र दिले. त्याचा फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या शिखर अग्रवाल यांच्यासोबतच्या जिल्हाधिकारी सिसोदियांचे फोटो समोर आल्यानंतर आरोपी आणि त्या संघटनेसोबत काही संबंध राहिले नाहीत असे सिसोदिया म्हणाले. सिसोदिया म्हणाले, आज मला कळलं की शिखर अग्रवाल एका संस्थेचा पदाधिकारी आहे. त्यांनी मला पाहुणे म्हणून कार्यक्रमाला बोलावले. या संस्थेशी माझा काहीच संबंध नाही. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

 

टॅग्स :MurderखूनBJPभाजपाArrestअटकPoliceपोलिसFiringगोळीबार