शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कल्याणमध्ये मंडप डेकोरेटरला देशी पिस्तुलासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 9:43 PM

मंडपचा व्यवसाय करणाऱ्या अनिल भोसले (रा. बदलापूर) याला  बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास अटक केली.

कल्याण - मंडपचा व्यवसाय करणाऱ्या अनिल भोसले (रा. बदलापूर) याला  बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसासह हस्तगत  करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.पहाटे  तीन वाजण्याच्या सुमारास भोसले  पश्चिमेतील आंबेडकर रोडजवळील तपोवन बिल्डींग नजीक मंडप डेकोरेशनच्या कामासाठी आला असताना गस्तीवर असणाऱ्या  पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांना संशय आल्याने त्यांनी भोसलेची चौकशी करत झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल व ५ जिवंत काडतूस आढळून आली. अनिल याने आपल्या मित्राकडून छंद  म्हणून हे पिस्तुल विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले, मात्र या पिस्तुलाचा कोणताही परवाना त्याच्याकडे नसल्याचे चौकशीअंती समोर आले...

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण