शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

प्रवाशाने स्फोटके असल्याची धमकी दिली; एअर एशियाच्या विमानात खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 8:39 PM

एअर एशियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानाने उड्डाण करताच त्याच्याकडे स्फोटके असल्याचा दावा केला.

कोलकाता : एअर एशियाचे कोलकाताहून मुंबईला झेपावलेल्या विमानाचे आज आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी विमानाला घेराव घातला. कोलकाता विमानतळावर हा थरार रंगला होता. 

एअर एशियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानाने उड्डाण करताच त्याच्याकडे स्फोटके असल्याचा दावा केला. तसेच त्याने वाईट परिणाम भोगायला तयार रहा अशी धमकीही दिली. यामुळे कोलकाता विमानतळाच्या नियंत्रण कक्षाने विमानाला उतरविण्याचे आदेश दिले. 

विमानात स्फोटके असल्याचा संदेश आल्यानंतर सुरक्षा दलांची धावपळ उडाली. विमान धावपट्टीवर उतरताच त्यांनी घेराव घातला.  यानंतर या धमकी देणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे स्फोटके असल्याचा दावा खोटा असल्याचे समोर आले. मात्र, सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. 

टॅग्स :air asiaएअर एशियाBombsस्फोटके