शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा मला माफ करा... भाजपा नेत्याच्या मुलाने केली आत्महत्या; सुसाइड नोट सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 19:54 IST

BJP leader's son commits suicide : नगला पदीच्या दुर्गानगरचे निवासी अनूप तिवारी भाजपाच्या पूर्व मंडल अध्यक्ष आहे.

आग्रा -  बीटेकच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा विद्यार्थी भाजपा नेत्याचा मुलगा आहे. जेव्हा मुलाच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांना माहिती मिळाली तेव्हा धक्काच बसला. या बाबत कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. सुसाइड नोटमध्ये आई-बाबा मला माफ करा, हे सर्व आता सहन होत नाही, असं नमूद आहे. 

नगला पदीच्या दुर्गानगरचे निवासी अनूप तिवारी भाजपाच्या पूर्व मंडल अध्यक्ष आहे. अनुप तिवारींना दोन मुलं मृत्यूंजय तिवारी आणि धनंजय तिवारी आहे. धनंजय तिवारी आग्राच्या एका खासगी कॉलेजमधून बीटेक करत आहेत. शनिवारी बऱ्याच वेळापासून मुलगा खोलीतून बाहेर आला नाही म्हणून कुटुंबीय त्याच्या खोलीत गेले. नगला पदीच्या दुर्गानगरचे निवासी असलेले अनुप तिवारी भाजपाच्या पूर्व मंडल अध्यक्ष आहे. अनुप तिवारींना दोन मुलं मृत्यूंजय तिवारी आणि धनंजय तिवारी आहे. धनंजय तिवारी आग्राच्या एका खासगी कॉलेजमधून बीटेक करत आहेत. शनिवारी जेव्हा बऱ्याच वेळापासून मुलगा खोलीतून बाहेर आला नाही तर कुटुंबीय त्याच्या खोलीत गेले आणि त्यांना घडलेली घटना पाहून धक्का बसला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूBJPभाजपाStudentविद्यार्थी