शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

पाकिस्तानचा नवा डाव! ‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 20:00 IST

Honey Trap : पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा सावधगिरीचा इशारा

ठळक मुद्देनाशिककरांनी अधिकाधिक सतर्कता बाळगत सोशलमिडियावर कोणत्याही अनोळखी महिलेशी चॅटींग करु नये, असेही पाण्डेय म्हणाले.पाकिस्तानच्या एका +९२३०३५३४२२८९ या क्रमांकाच्या ‘सलमान-अब्राहीम’ नावाच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपमध्ये जोडला गेल्याचे समोर आले आहे.

नाशिक : शहरासह संपुर्ण देशभरात पाकिस्तानचीआयएसआय नावाची गुप्तहेर संस्था सोशलमिडियाचा वापर करत त्यांच्या विविध विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे देशासह नाशकातसुध्दा ‘हनी ट्रॅप’ लावत आहे. आपल्या देशात त्यांचे ‘एजंट’ तयार करणे हा यामागील पाकिस्तानची मुळ हेतू आहे, असे महत्त्वाचे विधान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले. नाशिककरांनी अधिकाधिक सतर्कता बाळगत सोशल मिडियावर कोणत्याही अनोळखी महिलेशी चॅटींग करु नये, असेही पाण्डेय म्हणाले.पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित असलेल्या एका विदेशी महिला एजंटला माहिती पुरविल्याच्या संशयावरुन नाशिकमधील ओझर येथील ‘एचएएल’च्या एका कर्मचाऱ्याला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती.  त्याने मागील वर्षभरापासून एचएएलमध्ये तयार होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या भारतीय बनावटीच्या विमानांची तसेच प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती त्या विदेशी महिला आयएसआयच्या एजंटला पुरविल्याचे समोर आले आहे. दीपक शिरसाठ अशा या कर्मचाऱ्याचे नाव असून तोदेखील अशाचप्रकारे आयएसआयच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचे पाण्डेय म्हणाले.तसेच देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये छायाचित्रण करताना पकडला गेलेला बिहारचा बांधकाम मजूर संजीव कुमार हादेखील पाकिस्तानच्या एका +९२३०३५३४२२८९ या क्रमांकाच्या ‘सलमान-अब्राहीम’ नावाच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपमध्ये जोडला गेल्याचे समोर आले आहे. संजीवकुमार याने प्रतिबंधित क्षेत्राचे काढलेले छायाचित्रे याच ग्रूपमध्ये पाठविल्याचे उघड झाले आहे. यावरुन पाकिस्तानची आयएसआय संघटना हेरगिरीसाठी एजंट तयार करण्याची प्रक्रिया राबवत असल्याचे तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपSocial Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिसNashikनाशिकcommissionerआयुक्तISIआयएसआयPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी