शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 15:53 IST

एका महिलेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, वैयक्तिक वादातून आपल्या विवाहित मुलीची सासरच्या लोकांनी हत्या केली आहे.

पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, वैयक्तिक वादातून आपल्या विवाहित मुलीची सासरच्या लोकांनी हत्या केली आहे. यानंतर मुलीच्या मृतदेहाचे २५ तुकडे करण्यात आले. ARY न्यूजनुसार, महिला सात महिन्यांची गर्भवती होती. मुलीचे वडील शब्बीर अहमद यांनी सांगितलं की, मुलीच्या सासरच्या लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.

मुलीचे वडील हे स्वतः पोलीस निरीक्षक आहेत. ARY न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलीची उशीने तोंड दाबून हत्या केली आणि तिच्या शरीराचे धारदार चाकूने आणि कटरने २५ तुकडे केले होते. शरीराचे अवयव वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवून ते नाल्यात फेकून दिले होते. याप्रकरणी मुलीची सासू, नणंद आणि कुटुंबातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

पोलीस अधिकाऱ्याने ARY न्यूजला सांगितले की, सासू सुघरा बीबी हिने तिची मुलगी यास्मीनसह मिळून झहरा (२६) हिची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे केले. तुकडे नंतर ते एका पिशवीत भरले आणि कालव्यात फेकले. हात पाय कापले गेले, डोके शरीरापासून वेगळे केले गेले. 

मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून सासूने तिचे हात पाय कापले. गुन्हा लपविण्यासाठी कुटुंबाने अफवा पसरवली की झहरा कोणासोबत तरी पळून गेली आहे. गुर्जनवालाच्या कोट मंड गावात राहणाऱ्या जहाराचं २०२० मध्ये कोटली मरलानच्या कादिरशी लग्न झालं होतं. परदेशात काम करणाऱ्या कादिरशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPakistanपाकिस्तान