शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 17:38 IST

उपचारादरम्यान जखमी सांडणीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. यापूर्वी केरळमधील गरोदर हत्तीणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

ठळक मुद्देया वेदनादायक घटनेची माहिती गावात आगीसारखी पसरली. याबाबत ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सांडणीला उपचारासाठी पाठवले.या गावातले मेघवाल, गोपीराम आणि लिच्छूराम मेघवाल यांनी सांडणीच्या पुढच्या पायांवर कुऱ्हाडीने वार करून सांडणीस जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे.

राजस्थानमधील चुरू येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी काही लोकांनी कुऱ्हाडीने सांडणीचा पाय कापला. उपचारादरम्यान जखमी सांडणीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. यापूर्वी केरळमधील गरोदर हत्तीणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती.या वेदनादायक घटनेची माहिती गावात आगीसारखी पसरली. याबाबत ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सांडणीला उपचारासाठी पाठवले. मात्र, तो वाचू शकला नाही. सांडणीवर केलेल्या क्रूर अत्याचाराबाबत लोक सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करीत आहेत. दोषींवर कठोर शिक्षा होण्याची मागणी केली जात आहे.ही घटना चूरूच्या साजनसर गावची आहे. या गावातले मेघवाल, गोपीराम आणि लिच्छूराम मेघवाल यांनी सांडणीच्या पुढच्या पायांवर कुऱ्हाडीने वार करून सांडणीस जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे. कारण सांडणीने त्यांचे शेत खराब केले होते. तेथे उपस्थित काही लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्नही केला.पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मेडिकल बोर्डाकडून सांडणीची मेडिकल करण्यात आली. तथापि, जास्त रक्तस्त्रावामुळे आणि वेदनांनी सांडणीने जीव सोडला. याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. सरदारशाह पोलीस स्टेशनचे एसएचओ महेंद्र शर्मा यांनी सांगितले की, कोणीतरी सांडणीचे पाय कापले होते. आम्हाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच सांडणीला रुग्णालयात उपचारासाठी आला. परंतु उपचारादरम्यान अत्यधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात सर्व दोषींना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक