लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Teacher who had sex with student moves sessions court for bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव

१६ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षकाला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली ...

फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल?  - Marathi News | He expressed his grief on Facebook Live and ended his life in 15 minutes! Why did the real estate professional take such an extreme step? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 

रिअल इस्टेट व्यावसायिक शहबाजने आपल्या परवानाधारक १२ बोअरच्या बंदुकीने स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आपले आयुष्य संपवले. ...

समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले? - Marathi News | Homosexual relations, blackmailing and the end...; 3 incidents, 3 deaths in Mumbai, what exactly happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?

याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याच रात्री राहुल आणि सबा सीएच्या घरी थडकले. मुलाच्या समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली.  ...

विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार - Marathi News | In Shahapur English-medium private school, had removed the underwear of several girls and searched student who was on her period | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार

मुख्याध्यापिकेला अटक, मुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला. ...

हातभट्टी दारू धंद्यावर कारवाई करू नये म्हणून उल्हासनगरात राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्याला मारहाण  - Marathi News | State Excise Officer beaten up in Ulhasnagar for not taking action against hand-made liquor business | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हातभट्टी दारू धंद्यावर कारवाई करू नये म्हणून उल्हासनगरात राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्याला मारहाण 

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका - Marathi News | Attempted rape of young woman in car in Akola, escapes by kicking accused's private parts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका

याप्रकरणी ८ जुलै राेजी रात्री उशिरा सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात कंपनीच्या एजंटविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

धक्कादायक! तरुणीचा मृतदेह पोत्यात सापडला, कुजलेले आंबे आहेत असं सांगून रस्त्याच्या बाजुला फेकले - Marathi News | body of a young woman was found in a sack, thrown on the side of the road, saying it was rotten mangoes. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तरुणीचा मृतदेह पोत्यात सापडला, कुजलेले आंबे आहेत असं सांगून रस्त्याच्या बाजुला फेकले

Crime News : एका तरुणीचा मृतदेह एका पोत्यामध्ये रस्त्याच्या बाजूला सापडला. या प्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

Satara Crime: दुसऱ्यांदा प्रेम जडलं, पळून जाण्याचं ठरलं, पण भलतंच घडलं!; तपासात धक्कादायक माहिती - Marathi News | Murder of Pooja Jadhav from Shivthar Satara due to love affair | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: दुसऱ्यांदा प्रेम जडलं, पळून जाण्याचं ठरलं, पण भलतंच घडलं!; तपासात धक्कादायक माहिती

दोघांचेही मोबाईल जप्त ...

मोलकरीण बनून घराघरात जायची, संधी मिळताच घर सुपडासाफ करायची! BA पास महिलेचे कारनामे ऐकून सगळेच हैराण - Marathi News | BA pass educated woman turn thief used to work as house help and stole gold and cash from house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोलकरीण बनून घराघरात जायची, संधी मिळताच घर सुपडासाफ करायची!

ही महिला आधी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करायची आणि संधी मिळताच हात साफ करून पसार व्हायची. ...