Doctor Terror Module: दिल्लीत एका कारचा स्फोट झाला. त्यानंतर दहशतवाद्यांचं एक नेटवर्क समोर आलं. दहशतवादी संघटनेसाठी काम करणारे हे सगळे डॉक्टर असून, डॉ. आदिलच्या लग्नातच त्यांची बैठक झाली होती. बैठकीच्या अनुषंगानेच लग्नाची तारीख निश्चित केली गेली होती ...
या स्फोटामागे जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचे थेट कनेक्शन पुढे येत आहे. या मॉड्यूलचं प्लॅनिंग २६ नोव्हेंबरच्या सीरियल ब्लास्टसारखे होते. परंतु पोलिसांच्या धाडीमुळे घाबरलेल्या मुख्य संशयिताने घाईगडबडीत हा हल्ला केला ...