लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या  - Marathi News | 'Action' after 10 children die! 'That' doctor who prescribed poisonous cough syrup is in jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 

Cough Syrup News Marathi: एका कफ सिरपमुळे दहा मुलांना आपले प्राण गमवावे लागले. मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक केली.    ...

फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्... - Marathi News | Farhan Akhtar's driver filled 621 liters of fuel in a 35-liter tank; paid the bill and... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...

फरहान यांच्या आई आणि प्रसिद्ध पटकथालेखिका हनी इराणी यांच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डांचा गैरवापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ...

म्यानमारमध्ये नेत दोघांना सायबर गुन्ह्यासाठी जुंपले; आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस - Marathi News | Two people took for cybercrime in Myanmar; International gang exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्यानमारमध्ये नेत दोघांना सायबर गुन्ह्यासाठी जुंपले; आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस

दोन आरोपींना अटक, चिनी कनेक्शन समोर, थायलंड देशात फेसबुक कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे प्रलोभन. ...

दोन वर्षांनंतरही न्याय नाही! महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी - Marathi News | No justice even after two years! Dnyaneshwari Munde appeals to the Chief Minister for help in the Mahadev Munde murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन वर्षांनंतरही न्याय नाही! महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

महादेव मुंडे खून प्रकरणास दोन वर्ष होत आले तरी अद्याप आरोपी निष्पन्न नाहीत; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तपासाला गती द्यावी, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी ...

Sindhudurg: अल्पवयीन युवती खून प्रकरणातील पुरावे पोलिसांकडे, १६ वस्तू हस्तगत; एकतर्फी प्रेमातून खून केल्याची संशयित आरोपीची कबुली - Marathi News | Police have evidence in the murder case of a minor girl in Kudal, 16 items seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अल्पवयीन युवती खून प्रकरणातील पुरावे पोलिसांकडे, १६ वस्तू हस्तगत; एकतर्फी प्रेमातून खून केल्याची संशयित आरोपीची कबुली

कोल्हापूर येथील न्यायवैद्यक पथक लवकरच भेट देणार ...

Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे - Marathi News | kanpur bjp leader amitest shukla arrested pistol threat ramlila stage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

रामलीला कार्यक्रमादरम्यान डान्सरवर पैसे उधळले आणि विरोध केल्यास पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ...

दुचाकीला भरधाव कारची धडक, पैठणच्या माजी उपनगराध्यक्षांसह शिक्षकाचा अपघातात मृत्यू - Marathi News | A speeding car hit a two-wheeler, former deputy mayor of Paithan and a teacher died in the accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीला भरधाव कारची धडक, पैठणच्या माजी उपनगराध्यक्षांसह शिक्षकाचा अपघातात मृत्यू

वसाहतीबाहेर पडताच दुचाकीला कारने उडवले ...

जगातील सर्वांत शक्तिशाली LSD ड्रग्जची छत्रपती संभाजीनगरात तस्करी; ‘Gen-Z’ टार्गेटवर - Marathi News | World's most powerful LSD drug smuggled into Chhatrapati Sambhajinagar; 'Gen-Z' targeted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगातील सर्वांत शक्तिशाली LSD ड्रग्जची छत्रपती संभाजीनगरात तस्करी; ‘Gen-Z’ टार्गेटवर

काय आहे एलएसडी ड्रग्ज? चार हजारांना पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराएवढ्या कागदाद्वारे नशा; दुबई रिटर्न, अभियांत्रिकीचा विद्यार्थी बनला ड्रग्ज पेडलर ...

सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी - Marathi News | Yash Dhaka Murder Case: Tell me exactly what happened? Yash Dhaka's friends and 'that' girl were also questioned | Latest beed News at Lokmat.com

बीड :सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी

Yash Dhaka Murder Case: पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून आढावा : युवासेना जिल्हाप्रमुख अजूनही मोकाटच ...