आ. परब यांनी पत्रपरिषद घेत कदम पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले. सचिनवर गुन्हे दाखल नसले तरी पोलिसांच्या अहवालात तो गुंडाचा भाऊ असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे नमूद आहे. ...
ट्रकचालकाच्या अपहरण प्रकरणात त्या सह आरोपी म्हणून गुरुवारी रबाळे पोलिस ठाण्यात हजर हाेत्या. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्या चौकशीसाठी पोलिसांपुढे हजर झाल्या. ...
अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकावरून फोन करत हाेती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फाेटाे पाठविले ...
चंडीगड : हरयाणाचे आयपीएस अधिकारी वाय. पूरनकुमार यांनी चंडीगडमधील निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळावरून सापडलेल्या ८ पानी ‘शेवटच्या ... ...