लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं - Marathi News | Gujarat Crime In Surat sister husband brutally murdered his sister in law and brother in law. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं

गुजरातमध्ये मेहुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या जावयाने बहिण भावाची निर्घृणपणे हत्या केली. ...

लहान मुलांमधील भांडणे मिटवताना वाद, साताऱ्यात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; आठजणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Argument while resolving a fight between young children, attempted murder of a young man in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लहान मुलांमधील भांडणे मिटवताना वाद, साताऱ्यात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; आठजणांवर गुन्हा दाखल

संशयितांची धरपकड ...

ऑनर किलिंग की प्रेमात मिळाला धोका; कुणी मारले आचलला ? गोंदिया जिल्ह्यात खळबळजनक घटना - Marathi News | Honor killing or love affair; Who killed him? Sensational incident in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ऑनर किलिंग की प्रेमात मिळाला धोका; कुणी मारले आचलला ? गोंदिया जिल्ह्यात खळबळजनक घटना

Gondia : धारदार शस्त्राने गळा चिरून एका २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी बोंडराणी (अर्जुनी) गाव शिवारात उघडकीस आली. ...

ठाण्यातील व्यक्तीचा मृतदेह सापडला हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत; १० दिवस तेच पाणी पीत होते रुग्ण आणि विद्यार्थी - Marathi News | Body of a Thane youth in the water tank of Maharishi Deoraha Baba Medical College in Deoria | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील व्यक्तीचा मृतदेह सापडला हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत; १० दिवस तेच पाणी पीत होते रुग्ण आणि विद्यार्थी

उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत महाराष्ट्रातील रुग्णाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. ...

प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट - Marathi News | plan a and b pregnant wife prachi arshika new method to husband murder Ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट

पत्नीने बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीची हत्या केली. प्राची असं पत्नीचं नाव असून रिहान हे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव होतं. ...

बेस्ट चालकाशी वाद; रिक्षाचालकाने त्याच्या पायावर घातली रिक्षा - Marathi News | Argument with BEST driver; Rickshaw driver puts rickshaw on his leg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट चालकाशी वाद; रिक्षाचालकाने त्याच्या पायावर घातली रिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : बेस्ट बस चालकासोबत झालेल्या वादातून संतप्त रिक्षाचालकाने थेट त्याच्या पायावर रिक्षा घालून पळ काढल्याची ... ...

कुख्यात गुंड घायवळला परवाना; परब-कदम आमने-सामने - Marathi News | License to Pune Gangster Sachin Ghaywal; Shivsnea Anil Parab- yogesh kadam face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुख्यात गुंड घायवळला परवाना; परब-कदम आमने-सामने

आ. परब यांनी पत्रपरिषद घेत कदम पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले. सचिनवर गुन्हे दाखल नसले तरी पोलिसांच्या अहवालात तो गुंडाचा भाऊ असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे नमूद आहे. ...

पलावा सिटी: सोसायटीत बॉल आल्याने मुलांना बांधून मारहाण - Marathi News | Children tied up and beaten up for bringing a ball into the society | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पलावा सिटी: सोसायटीत बॉल आल्याने मुलांना बांधून मारहाण

पलावा सिटीमध्ये कासाबेला गोल्ड नावाचे गृहसंकुल आहे. त्या ठिकाणी क्रिस्टीया (ए) सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला. ...

दरोड्यातील तिघे संशयित जेरबंद; पोलिस पथकाची हैदराबादमध्ये कारवाई  - Marathi News | three suspects arrested in robbery police team conducts operations in hyderabad | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दरोड्यातील तिघे संशयित जेरबंद; पोलिस पथकाची हैदराबादमध्ये कारवाई 

आणखी एक पथक रवाना, इतरांचा शोध सुरूच ...