लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Satara Crime: हनी ट्रॅप प्रकरणात तीन महिलांसह पाचजण अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Five people including three women arrested in honey trap case in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: हनी ट्रॅप प्रकरणात तीन महिलांसह पाचजण अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सेवानिवृत्त ७१ वर्षीय नायब तहसीलदाराला बनाव रचून लुटले ...

टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाचा खून; फरार संस्थाचालक पती-पत्नी १२ दिवसांनी अटकेत - Marathi News | Murder of a parent who went to ask for TC; Absconding institution owner husband and wife Prabhakar Chavhan and Ratnamala chavhan arrested after 12 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाचा खून; फरार संस्थाचालक पती-पत्नी १२ दिवसांनी अटकेत

या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या संस्थाचालक पती आणि पत्नी या दोघांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले अटक ...

एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; साताऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A knife was put to the throat of a school girl due to one sided love Shocking incident in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; साताऱ्यातील धक्कादायक घटना

पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका ...

दारूच्या नशेत पोटच्या मुलावर चाकूहल्ला; बापाला अटक - Marathi News | Drunk man stabs son to death; father arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारूच्या नशेत पोटच्या मुलावर चाकूहल्ला; बापाला अटक

दारूच्या नशेत पोटच्या मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरी पूर्व परिसरात घडली आहे. ...

आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले - Marathi News | Revenge for mother's insult It took ten years to find the accused, but he was killed as soon as he appeared; He was found through a social media post | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार

Crime News : ही हत्या चित्रपटात जशी दाखवली जाते, त्या पद्धतीची होती. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले यातील एका फुटेजमध्ये आरोपी कैद झाले. ...

हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | haryanvi dancer sapna sharma accuses in laws of dowry harassment and assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप

हरियाणाच्या डान्सर सपना शर्माने तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि दारू पिऊन नवरा तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना - Marathi News | Pilot and elderly man cheated of Rs 10 crores on the pretext of share trading; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र सुरूच असून, पश्चिम उपनगरात वृद्धेसह एका पायलटला १० कोटींना गंडविल्याचे समोर आले आहे. ...

विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले! - Marathi News | A widowed woman was sold in Gujarat for 1.20 lakhs, brought back after giving birth to a son two years later and left in the village! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

पीडितेच्या तक्रारीवरून सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद, नंदई, यांच्याविरोधात आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका - Marathi News | Schoolgirl held to knife's throat; Girl rescued after 15 minutes of terror | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका

एकतर्फी प्रेमातून एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीच्या गळ्याला तरुणाने चाकू लावला. ...